A Manual of Self Unfoldment (मराठी)

A Manual of Self Unfoldment (मराठी)

SKU: S1002
₹150
Publisher: Chinmaya Prakashan
ISBN: 978-81-7597-351-0
Language: Marathi
Author: Swami Chinmayananda
Binding: Paperback
Tags:
  • Self Development, Self Help,Motivation

Description of product

स्व-विकसनाची मार्गदर्शिका

कुठलीही तडजोड न करता वेदान्त निश्चितपणे सांगतो की माणूस स्वरूपतः परिपूर्ण आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये अनंत सुप्त शक्ति दडलेल्या आहेत. आपल्या व्यक्तिमत्वात ज्या प्रमाणात आपण परिवर्तन आणू शकतो तितके यश आपल्याला मिळू शकते. 

गुरुदेव आपल्याला सुचवतात की - "सावकाशीने घाई करा" आणि स्वतःतील सुप्त व्यक्तिमत्व निराच्छादित करा.

User reviews

  0/5