आपल्यापैकी प्रत्येकासाठी जीवन हा एक प्रवास आहे. त्यात सुख-दुःख देणाऱ्या घटना, प्रगती, सदिच्छा, आपल्याला जे जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञतेचा भाव इत्यादि घटना अंतर्भूत असतात.
"आदर्श जीवन" हे अशा संस्कृत श्लोकांचे संकलन आहे ज्यात आपल्या जीवनातील घटनांचा समावेश आहे.
हे श्लोक, पूज्य गुरूजी, स्वामी तेजोमयानन्द यांनी स्वतः रचलेले व संगीतबद्ध केलेले आहेत. यात गेयता व वेदान्तिक ज्ञान यांचे वैशिष्ट्यपूर्ण संमिश्रण आहे.
A1014VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|