परमपूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांच्या 'ऐतरेयोपनिषदा' वरील भाष्यात्मक प्रवचन (इंग्रजी) या पुस्तकाचा मराठी अनुवाद
ऐतरेय उपनिषदाचे ग्रन्थकर्ते गुरुहृषी महीदास हे ओळखले जातात. त्यांचे पिताश्री विशाल नामक ब्राह्मण होते आणि आईचे नाव इतरा (म्हणजेच दुसऱ्या जातीची). या पुस्तकाच्या प्रस्तावनेत महीदासाला आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा त्याचा हक्क कसा नाकारण्यात आला, त्याची हकिगत आहे. त्याची आई इतरा जी बहुदा कुंभार जातीतील होती तिने आपल्या मुलाची ही केविलवणी धडपड पहिली. त्यामुळे आपल्या इष्टदेवतेची म्हणजेच पृथ्वी देवतेची प्रार्थना केली आणि प्रसन्न करून घेतले. तय देवतेने महीदासाला दिव्य स्थान तर दिलेच शिवाय अद्वितीय ज्ञान दिले. अशा रीतीने कुंभार महीदासाचा कामकरी वर्गाचा हृषी, कष्टकरी समाजातील एक मुनी आणि पृथ्वीमातेचा पुत्र द्रष्टा ऐतरेय जणू जन्माला आला. त्याने देवत्व तर प्राप्त केलेच आणि सामान्य माणसाला समजेल असा हा धार्मिक ग्रंथांचा लेखक झाला आणि याच ग्रंथातून आपल्या 'गलिच्छ वस्तीतील' झोपडीतून हिन्दू संस्कृतीचे गीत गायले.
A1002VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|