Dhyan Sadhana (मराठी)

Dhyan Sadhana (मराठी)

SKU: D1008
₹55
Publisher: Chinmaya Prakashan
ISBN: 978-81-7597-711-2
Language: Marathi
Author: Swami Chinmayananda
Binding: Paperback
Tags:
  • Contemplation, Mindfulness, Yoga, Realisation

Description of product

मनाला कसे शांत करायचे?
मन कसे अवरायचे?
मनाला ताणतणावांपासून कसे मोकळे करायचे?
मनाला परम शांतिची व स्वानंदाची अनुभूति कशी मिळेल?
अपूर्णता व भयापासून मनाला कसे मुक्त करावे?

'ध्यान साधना' या पुस्तकात परमपूज्य स्वामी चिन्मयानंद या सर्व प्रश्नांची उत्तरे देतात व अशा सरळ सोप्या सहा साधना देतात की, नियमितपणे त्या साधना केल्या तर आपण मनोबंधनातून मुक्त होउ. प्रथमतः स्वामीजी शरीरजय सा मिळवावा हे सांगतात. त्यानंतर मंत्रोच्चार कसा करावा, शरीर व मनाकडे साक्षीभावने कसे पहावे, नकारात्मक भावना कशा कमी कराव्यात अणि सर्वात शेवटी शांत व परमानन्दस्वरूप, पूर्णत्वाच्या अवस्थेला कसे पोहोचावे याचे सुंदर वर्णन करतात.

[ Art of Contemplation ]

User reviews

  0/5