एक मनुष्य पदपथावरून चालत असताना अचानक घसरतो आणि त्याच्या सावलीवरून एक अवजड वाहन गेलेले पाहुन स्वतःच मृत झाला आहे असे समजून शोकमग्न होतो. ही घटना म्हणजे निश्चितपणे समजुतीचा घोटाळा आहे. आपल्या बाबतीत सुद्धा द्रष्टा (आत्मा) आणि दृश्य (देह) एकच असल्यासारखे वाटतात. आपणास वाटते की 'आपण देह आहोत' आणि परिणामी आपण दुःखी होतो.
आदि शंकराचार्य "दृग्दृष्य विवेक" या ग्रन्थाद्वारे "आपण कोण आहोत" हे निश्चित करण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि आपले खरे बिनशर्त आनंदाचे स्वरुप आपणास ओळखण्यासाठी तसेच सर्व दुःखांचे सर्वकाळ सर्वप्रकारे परिमार्जन करण्यासाठी ध्यान कसे करावे याचे मार्गदर्शन करतात.
पूज्य स्वामी तेजोमयानन्दांचे भाष्य वरील कृती स्पष्ट करण्यास मदत करते आणि आनंदाच्या अनुभवास संपन्न करते.
D1004VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|