हस्तामलकाचार्य हे भगवान शंकराचार्यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक. त्यांना वाणीचे वरदान होते - परंतु आयुष्याच्या प्रारंभी जगाची असत्यता लक्षात आल्यामुळे त्यांनी मौन राहण्याचे ठरवले.
भगवान शंकराचार्यांची भेट होऊन त्यांनी हस्तामलकांची सत्यता ओळखेपर्यंत बाकी सर्वांना ते मूक आहेत असे वाटत होते. शंकराचार्यांनी त्यांना त्यांचा परिचय विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिले ते म्हणजे हे स्तोत्र.
H1006VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|