Jnanasaar (मराठी)

SKU: J1003
₹26
Publisher: Chinmaya Prakashan
ISBN: 978-81-7597-047-2
Language: Marathi
Author: Swami Tejomayananda
Binding: Paperback
Tags:
  • Spirituality, Spiritual Knowledge, Philosophy, Awakening

Description of product

पूज्य गुरुजींनी, आपल्या अध्ययनातून व वेदान्ताच्या माननातून वेचलेल्या ज्ञानावर आधारित उपनिषदातील विचारांचे सार या १८ श्लोकांत प्रगट केले आहे. त्यात त्यांनी बंधनात टाकणाऱ्या चुकीच्या धारणा दाखवून दिल्या आहेत व त्यावरील उपाय म्हणून मोक्ष मिळवण्याचा मार्ग दर्शवला आहे.

User reviews

  0/5