दहा अभिजात 'उपनिषदां' पैकी 'कठोपनिषद' हे बहुधा सर्वात सुबोध उपनिषद आहे.
कठोपनिषदांत ब्रह्मविद्येचे सर्वांत स्पष्ट आणि सुबोध वर्णन सापडते; आणि इतर सर्व उपनिषदांत 'उपासनाविभागची' प्रमुख मूळ विषयाशी अभावितपणे जशी गुंतवण झालेली आहे त्याप्रमाणे या उपनिषदात झालेली नसल्यामुळे विषयविभाग क्लिष्ट झालेला नाही.
या पुस्तकाला परम पूज्य स्वामी चिन्मयानंदांचे सद्गुरु स्वामी तपोवनजी महाराज यांचा "दिव्यसंदेश" लाभल्यामुळे साधकांना ब्रह्मविद्येच्या विषयाची व ज्ञान सधनेची, जीवनाचे लक्ष गाठण्याच्या दृष्टीने, विशेष तोंडओळख झालेली आहे. त्यामुळे हा ग्रन्थ अधिक वाचनीय व मननीय ठरला आहे.
K1002VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|