पूज्य गुरूजी स्वामी तेजोमयानन्द यांची "श्री रामचरित मानसा" वरील प्रवचने सुप्रसिद्ध आहेत. त्या अंतर्गत असलेले अनेक विषय गुरूजी अगदी बारकाईने स्पष्ट करतात व भक्तिरसाची वर्षा करतात.
संपूर्ण श्री रामचरित मनसातील भक्ति ह्या अठरा सुत्रातून प्रकट करून गुरुजींनी भक्त साधकांवर मोठाच अनुग्रह केला आहे. अठरा सूत्रे लक्षात राहिली की संपूर्ण "श्री रामचरित मानस" लक्षात येते व लक्ष्याप्रत नेते.
अशा रीतीने "लाक्षा" पासून "लक्ष्या" प्रत नेणारा हा दर्शनी लहान असला तरी महान असणारा ग्रंथ आपल्या ग्रंथालयात हवाच हवा.
M1008VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|