आदिशंकराचार्य विरचित मणिरत्नमाला ज्ञान-भक्तियुक्त असून साधकांना भवसागर पार करण्यासाठी मार्गदर्शक ग्रन्थ आहे.
परम पूज्य स्वामी पुरुषोत्तमानन्दजींनी संत वाङ्ग्मयाच्या आधारे ते ज्ञान साधकांना अधिक सुलभ व सुगम केले आहे.
मणिरत्न धारण करणारी व्यक्ति धनवान समजली जाते. पण आत्मज्ञानरूपी प्रकाश हृदयात प्रकट होणे ही खरी श्रीमंती आहे. ती प्राप्त होण्यासाठी आवश्यक असलेली संपदा ह्या ग्रंथात प्रश्नोत्तर रुपात सांगितली आहे.
M1006VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|