मुण्डकोपनिषदातील भाष्य डोक्यावरील सर्व केस वस्त्रयाने काढून टाकल्याप्रमाणे आत्म्याला झाकणारा अज्ञानाचा पड़दा प्रत्यक्ष आत्मज्ञानाच्या स्पष्टिकरणाने पूर्णपणे काढून टाकणारे असे आहे. म्हणून याला क्षौर उपनिषद् असेही म्हणतात.
साधकांना हे उपनिषद् त्यांच्या आध्यात्मिक साधनेतून ब्रह्मानुभूती प्राप्त करण्यासाठी अपरिमित असा मूळ ज्ञानस्त्रोत आहे असे समजेल.
M1003VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|