"प्रश्नोपनिषद", शंका आणि शंकानिरसनांचे असे संकलन आहे की ज्यात सहा जिज्ञासु शिष्य आध्यात्मिक क्षेत्रातील शंकांचे उत्तर शोधण्यासाठी महान हृषी 'पिप्पलाद' कडे येतात.
हेच प्रश्न आमच्या जीवनात ही डोकावीत असतात. यांची उत्तरे म्हणजेच या महान द्रष्टा हृषींनी आपल्या शास्त्रीय शब्दात, अंधाराकडून (अज्ञान) प्रकाशापर्यंत (ज्ञान) पोचणाऱ्या आलम्बन मार्गाचे जणु काटेकोरपणे केलेले निर्देशच होय.
प्रस्तुत उपनिषदावर परम पूज्य गुरुदेवांनी केलेले चिंतनपूर्ण भाष्य, इतर उपनिषदांप्रमाणेच साधकाला आध्यात्मिक भाषा स्पष्ट आणि सहजपणे समजून घेण्याकरिता सूक्ष्म अंतर्दृष्टि मिळवून देते. त्यांची स्वामित्वपूर्ण आणि प्रभावी विधाने प्रस्तुत उपनिषदावरील त्यांच्या सखोल अध्ययनाचे द्योतक आहे.
P1002VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|