सदाचार ग्रंथात श्री आद्य शंकराचार्यांनी ५४ श्लोकांमध्ये आत्मज्ञ सत्पुरुषाचा आचार कसा असतो व मुमुक्ष जिज्ञासु साधकांचे त्यानुसार आचरण कसे असावे याबद्दल मार्मिक विवेचन केले आहे.
ग्रन्थरंभी, या ग्रंथाचे प्रयोजन "योग्यांची ज्ञानसिद्धि" आहे हे स्पष्ट करून उपसंहार करताना, "या सदाचार ग्रंथाचे जे साधक नित्य अनुसंधान करतील ते जन्ममरणरूपी संसारसागरातून मुक्त होतील" अशी ग्वाही ही आचार्यांनी दिलेली आहे.
असा हा प्रासादिक ग्रंथ मूळ संस्कृत भाषेत असल्यामुळे, परम पूज्य स्वामीजी हे सुलभ गद्य विवेचन, मराठी भाषिक साधकांना साधनेसाठी व सिद्धांना आत्मचिन्तनाने स्वानंदी रंगून राहण्यासाठी उपयुक्त आहे.
S1009VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|