ज्या ज्यावेळी मी मुलांना, तरुणांना किंवा अधिकाऱ्यांना असे विचारतो की, "तुम्ही समाजाची सेवा का करीत नाही?" त्या त्या वेळी बहुतांशी त्यांनी माला 'सेवा कशासाठी?' असाच सरळ सरळ प्रश्न विचारला आहे.
"मला खाली खेचण्या व्यतिरिक्त समाजाने माझ्यासाठी काय केले आहे? मी का त्यांची सेवा करू? मी सेवा करण्यासाठी ते कसे पात्र आहेत?"
एक लक्षात ठेवा आम्ही समाजासाठी तुम्हाला त्यांची सेवा करावयास सांगत नाही. अशी सेवा करणे हे पूर्णतः तुमच्याच हिताचे आहे.
S1007VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|