संसारी साधकाला उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन करण्यासाठी यदू आणि अवधूत यांचा संवाद स्वामी पुरुषोत्तमानन्दजींनी त्यांच्या प्रेमपूर्ण वाणीत सादर केला आहे.
सृष्टीतील चल-अचल वस्तूंच, भगवत तत्वांच अधिष्ठान असल्यामुळे त्यांच्याकडूनही खूप काही शिकून घेण्यासारखं असतं हेच स्वामीजींनी दाखवून दिले आहे. त्याकारिता त्यांनी २४ गुरूंचे विवरण केले आहे.
या पाठांचे अध्ययन मन लावून केले तर ईश्वरस्पर्श दूर नाही हेच स्वामीजींना साधकांना सांगावयाचे आहे.
S1003VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|