Shrimad Bhagavad Geeta (मराठी)

Shrimad Bhagavad Geeta (मराठी)

SKU: S1006
Publisher: Chinmaya Prakashan
ISBN: 978-81-7597-192-9
Language: Marathi
Author: Swami Chinmayananda
Binding: Hardbound
Tags:
  • Geeta, Vedanta, Spirituality

Description of product

Click Here To DONATE

स्वामी चिन्मयानन्द म्हणजे कुणी एक व्यक्ति नव्हती, तर एक संस्था होती; खरे तर एक विश्वभ्रमन्ति करणारे वैश्विक विद्यापीठच होते !

सर्व प्रकारच्या प्रवास मार्गांचा अवलंब करून संपूर्ण जगभरातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या हृदयी शास्त्रग्रंथातील ज्ञान सतत रुजविण्याचे कार्य त्यांनी केले.

अशाप्रकारे कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग व ज्ञानयोग यांच्या द्वारा आध्यात्मिक प्रगतिपथावरील उन्नतीच्या पायऱ्या ते सहज व सुलभ पद्धतिने विवरण करून सांगत.

(The Holy Geeta)

User reviews

  0/5