Sandeepany Sadhanalaya, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072 Mumbai IN
Chinmaya Vani
Sandeepany Sadhanalaya, Saki Vihar Road, Powai, Mumbai Mumbai, IN
+912228034980 https://eshop.chinmayamission.com/s/5d76112ff04e0a38c1aea158/ms.settings/5256837ccc4abf1d39000001/5dfcbe7b071dac2b322db8ab-480x480.png" [email protected]
611f66c29ad70c602e30bc29 Shrimad Bhagavad Gita - (मराठी) - Chapter 12 https://eshop.chinmayamission.com/s/5d76112ff04e0a38c1aea158/611f65dff124fd607ff8fe3a/geeta-chapter-12-front.png

भक्ति

भगवद्गीतेच्या "भक्तियोग" या बाराव्या अध्यायाचा प्रारंभ, 'ईश्वर-भक्तीचे जे सगुण व निर्गुण हे दोन मार्ग आहेत त्यातील कोणता मार्ग श्रेष्ठ आहे' ह्या अर्जुनाच्या भगवंतांना विचारलेल्या प्रश्नाने होतो. भगवान श्रीकृष्ण सगुण भक्तीचा पुरस्कार करतात, कारण निर्गुण भक्ति फार कठीण आहे. ह्यासाठी आवश्यक असलेला कळीचा गुण म्हणजे मनाची एकाग्रता हा आहे, असे भगवान दाखवून देतात. त्यानंतर, भगवान श्रीकृष्ण ईश्वराशी एकत्व साधण्यासाठी अनुसराव्या लागण्याऱ्या पायऱ्यांची यादी प्रस्तुत करतात. उत्तम भक्ताच्या एकोणचाळीस लक्षणांची यादी व त्यापैकी एक लक्षण जरी प्राप्त झाले तरी ते अन्य लक्षणे प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा करुन देते ह्या विधानासहित भगवान ह्या अध्यायाचा समारोप करतात.

G1013
in stockINR 85
Chinmaya Prakashan
1 1
Shrimad Bhagavad Gita - (मराठी) - Chapter 12

SKU: G1013
₹85
Publisher: Chinmaya Prakashan
Language: Marathi
Author: Swami Chinmayananda
Binding: Paperback
SHARE PRODUCT

Description of product

भक्ति

भगवद्गीतेच्या "भक्तियोग" या बाराव्या अध्यायाचा प्रारंभ, 'ईश्वर-भक्तीचे जे सगुण व निर्गुण हे दोन मार्ग आहेत त्यातील कोणता मार्ग श्रेष्ठ आहे' ह्या अर्जुनाच्या भगवंतांना विचारलेल्या प्रश्नाने होतो. भगवान श्रीकृष्ण सगुण भक्तीचा पुरस्कार करतात, कारण निर्गुण भक्ति फार कठीण आहे. ह्यासाठी आवश्यक असलेला कळीचा गुण म्हणजे मनाची एकाग्रता हा आहे, असे भगवान दाखवून देतात. त्यानंतर, भगवान श्रीकृष्ण ईश्वराशी एकत्व साधण्यासाठी अनुसराव्या लागण्याऱ्या पायऱ्यांची यादी प्रस्तुत करतात. उत्तम भक्ताच्या एकोणचाळीस लक्षणांची यादी व त्यापैकी एक लक्षण जरी प्राप्त झाले तरी ते अन्य लक्षणे प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा करुन देते ह्या विधानासहित भगवान ह्या अध्यायाचा समारोप करतात.

User reviews

  0/5