ज्ञानद्वारे अनुभूति
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाला "सर्वात्मक उपदेशाचे सार" असे म्हणता येईल. याचा प्रारंभ, अर्जुनाची भगवंतांना सम्पूर्ण शरणागती, या प्रसंगाने होतो. उपाययोजना जाणणारे व तर्कशुद्ध विचाराचे भगवान श्रीकृष्ण, तत्वज्ञानामधील विचारांच्या तर्काची व्याख्या करतात आणि त्यानंतर भगवंतांकडे घेऊन जाणाऱ्या कर्मयोग, भक्तियोग व संन्यासयोग या वेगवेगळ्या मार्गांचे संक्षिप्त चित्र उभे करतात. या विवेचनाद्वारे ते भगवद्गीतेतील सम्पूर्ण विषयांचा विस्तृत आढावा घेतात.
हा अध्याय म्हणजे सम्पूर्ण भगवद्गीतेच्या मांडणीची रूपरेखा आहे.
G1003VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|