Shrimad Dasbodh
वक्ता: स्वामी तेजोमयानन्द
श्रीदाशरथी रामचंद्रकृपेने श्रीरामदासस्वामींनी दासबोध ग्रंथरूपाने पूर्ण केला, त्याला सुमारे चारशे वर्षे झाली. श्री रामदासस्वामींचे समग्र अवतारकार्य आणि मनोगत यांची वाङ्ग्मयरूपी मूर्ती म्हणजेच दासबोध ग्रन्थ होय. सर्व जडजीवांच्या सर्वांगीण उद्धारासाठी आपली ही चिरंतन वाङ्ग्मयी मूर्ती मागे ठेवून श्रीसमर्थांनी मर्त्य देहाचा त्याग केला.
लोकशिक्षणाला सर्वस्वी उपयुक्त असा व्यापक सर्वांगपरिपूर्ण ग्रन्थ दूसरा नाही असे म्हटले तरी ते सारथच ठरेल.
आशा या महान दासबोध ग्रन्थावरील अत्यंत रसाळ वाणीतील पूज्य गुरूजी स्वामी तेजोमयानंदांचे विचार साधाकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न सर्वांना लाभप्रद थारो हि परमेश्वर चरणी प्रार्थना.
Changdev Pasashthi
वक्ता: स्वामी पुरुषोत्तमानन्द
चांगदेव पासष्ठी या ग्रंथात ज्ञानेश्वर माऊलीने योगबलाने १४०० वर्षे वयोमान आणि सर्व विद्या - कला - ऋद्धि - सिद्धि आणि आरोग्य प्राप्त असूनही आत्मस्वरूपाची अपरोक्षानुभूति नसलेल्या योगिराज चांगदेवांना महावाक्याचा उपदेश ६५ ओव्यांमध्ये दिला आहे. या ओव्यांचा जो कोणी अभ्यास करेल तो व्यापक आत्मसुखाचा म्हणजेच स्वानंद जीवनाचा अधिकारी होईल असा आशीर्वाद ही माऊलीने दिला आहे.
SDD008VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|