Tat Tvam Asi - (मराठी) - (Chandogya Upanishad - अध्याय ६)

SKU: T1011
₹45
Publisher: Chinmaya Prakashan
ISBN: 978-81-7597-535-4
Language: Marathi
Author: Swami Shankarananda
Binding: Paperback
Tags:
  • Spirituality, Spiritual Knowledge, Philosophy, Awakening

Description of product

ज्या वाक्यामधून जीवब्रह्मा ऐक्य निर्देशित केलेले असते त्याला महावाक्य म्हणतात. प्रमुख वाक्ये चार. त्यापैकी अत्यंत प्रसिद्ध महावाक्य म्हणजे "तत्वमसि". अद्वैत वेदान्ताचा सम्पूर्ण अर्थ यातून व्यक्त होतो.

आकलन होण्यास अत्यंत कठीण अशा या महावाक्याचे सुबोध विवेचन म्हणजे हे पुस्तक. 

स्वामी शंकरानंद यांची भाषा सरळ व परखड. अभ्यासकांना हे पुस्तक निश्चितच पथप्रदर्शक ठरेल. 

User reviews

  0/5