एखाद्या कालकराच्या बारकाव्याने, शास्त्रज्ञाच्या नेमकेपणाने, फुलाच्या उमलण्यातील कोमलपणाने आदि शंकराचार्य यांनी वाक्य-वृत्ती या ग्रंथात "तत्त्वमसि" या महावाक्याचे विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी माझा आत्मा हा सर्वांमधील आत्मा आहे याचे निर्देशन केले आहे.
V1001VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|