Swami Tejomayananda
Shrimad Bhagavata (मराठी) is backordered and will ship as soon as it is back in stock.
Couldn't load pickup availability
Make a bulk order enquiry
Product Description
Inspiring Right Living
Rooted in Wisdom
An Offering of Love
Product of Bharat
Product Description
श्रीमद भागवत महापुराण भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. या महान ग्रंथाची महिमा सर्वश्रुत आहे. संसारात रममाण झालेले लोकही या ग्रंथाचा आस्वाद घेऊन आत्मकल्याणाच्या मार्गावर प्रगत होऊ शकतात, तर विद्वान लोकांसाठी या ग्रंथात ज्ञानाचे भांडारच भरलेले आहे - असे या ग्रंथाचे वैशिष्ठ्य आहे.
ह्यात भगवान श्रीकृष्ण आणि भगवद्भक्तांच्या अलौकिक लीलांचे वर्णन आहे. ते वाचून भगवंताविषयी परमप्रेम उचंबळुन येते व भगवच्चरणी भक्ति जडते. अवीट गोडी असणारा हा एक लोकोपकारी ग्रंथ आहे - अशी महापुरुषांची मान्यता आहे.
परमपूज्य स्वामी तेजोमयानन्दांनी या लोकप्रिय ग्रंथातील माधुर्य कायम ठेवून त्यांचा प्रतिकात्मक अर्थ विशद करून वेदांतातील गूढ सिद्धांत आपल्या सर्वांसाठी सहजसोपे केले आहेत. हा ग्रंथराज सर्वच वाचकांना लाभदायी व आनंददायी तर होईलच पण श्रीकृष्ण चरित्रातील विवाद्य प्रसंगांबद्दल असलेल्या शंकांचेही निरसन होईल असा विश्वास आहे.







