श्री लक्ष्मीधर कवींची ही रचना. हे पुस्तक त्याच्या नावाचे रूपक - अद्वैतज्ञानरूपी मकरंद - स्पष्ट करते.
ज्याप्रमाणे मधमाशा फुलांच्या अंतर्भागात शिरून मध गोला करतात त्याचप्रमाणे शिष्याने या छोट्याशा पुस्तकाच्या अन्तरंगात शिरून अद्वैतरूपी मकरंद ग्रहण करावा, हे येथे अभिप्रेत आहे.
A1001VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|