Bhaja Govindam (मराठी)

Bhaja Govindam (मराठी)

SKU: B1002
₹110
Publisher: Chinmaya Prakashan
ISBN: 978-81-7597-170-7
Language: Marathi
Author: Swami Chinmayananda
Binding: Paperback
Tags:
  • Spirituality, Spiritual Knowledge, Philosophy, Awakening

Description of product

वेदान्ताची मूलतत्त्वे येथे ३१ साध्या परंतु अतिशय प्रभावी श्लोकांद्वारे वर्णन केलेली आहेत. माणसाला आत्मवैभवपासून वंचित ठेवते ती त्याची विचारहीनता.

आदि शंकराचार्य, या श्लोकांद्वारे आपल्याला विचार प्रवृत्त करून हे अज्ञानाचे कवच कठोरपणे भंग करतात. ते आध्यात्मिकदृष्टया अज्ञानी असलेल्या व्यक्तीची "दरिद्रता" दाखवून देतात व त्याला त्याच्या मूळ स्वरूपाप्रत जाण्याचा मार्ग दाखवतात.

User reviews

  0/5