'भक्तिसुधा' हे भक्तिशास्त्राचे वर्णन करते. नवविधा भक्ति, तिची सरलता, पूर्णता स्वमीजींनी नारदभक्तिसूत्र, रामचरित-मानस, श्रीमदभागवत, श्रीमद्भगवद्गीता यांच्या सहाय्याने स्पष्ट केली.
स्वमीजींच्या लिखाणाची विशेषता म्हणजे सुगमता, गेयता व आचारण्यास सहजता. ह्या पाठ्यपुस्तकद्वारे स्वमीजींनी खरोखर मधुरा भक्ति सांगून भक्तांना अमृतपानच करविले आहे.
B1005VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|