या ग्रंथात ज्ञानेश्वर माऊलीने योगबलाने १४०० वर्षे वयोमान आणि सर्व विद्या - कला - ऋद्धि - सिद्धि आणि आरोग्य प्राप्त असूनही आत्मस्वरूपाची अपरोक्षानुभूति नसलेल्या योगिराज चांगदेवांना महावाक्याचा उपदेश ६५ ओव्यांमध्ये दिला आहे. या ओव्यांचा जो कोणी अभ्यास करेल तो व्यापक आत्मसुखाचा म्हणजेच स्वानंद जीवनाचा अधिकारी होईल असा आशीर्वाद ही माऊलीने दिला आहे.
परमपूज्य स्वमीजींचे संतांच्या चरणी समर्पित केलेले चांगदेव पासष्ठी या विषयावरील सरल व सुबोध चिंतन, साधकांना स्वाध्यायासाठी आणि सिद्धांना आत्मचिंतनात रममाण होण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे.
C1006VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|