स्वामी तेजोमयानंदांनी ध्यानस्वरूपम याची रचना व त्यावरील भाष्य अतिशय साध्या पद्धतिने केले आहे. त्यात प्रथम जे ध्यानामध्ये येत नही त्याचा त्याग करणे व ध्यानमध्ये जे येते त्याचा ठामपणे अंगीकार करणे हे सांगून ध्यानाची तत्वे विशद केली आहेत. यानंतर ध्यानाच्या अभ्यासाचे तत्त्व स्पष्ट करून सांगितले आहे.
हे अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे अणि ध्यानाच्या कोणत्याही शिक्षणक्रमासाठी हे प्राथमिक पुस्तक आहे.
D1007VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|