Kaivalyopanishad - Ek Chintan (मराठी)

SKU: K1005
₹50
Publisher: Chinmaya Prakashan
ISBN: 978-81-7597-527-9
Language: Marathi
Author: Swami Purushottamananda
Binding: Paperback
Tags:
  • Spiritiality, Spiritual Knowledge, Philosophy, Awakening

Description of product

१९६५ पासून ४० वर्षे अव्याहतपणे अद्वैत वेदान्ताची प्रचारधुरा सांभाळणाऱ्या परम पूज्य स्वामी पुरुषोत्तमानंदांचे कैवल्यौपनिषदावरील चिंतन त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी भाषिकांसाठी उपलब्ध होत आहे.

यातील गूढ़ उपदेशाचे पालन करून जीवनाची सफलता व सार्थकता प्राप्त करून देणारा कैवल्यभाव लवकरात लवकर मिळविणे हेच सर्वांचे मुख्य कर्त्तव्य आहे.

User reviews

  0/5