Manah Shodhanam (मराठी)

Manah Shodhanam (मराठी)

SKU: M1005
₹36
₹40  (10% OFF)
Publisher: Chinmaya Prakashan
ISBN: 978-81-7597-048-9
Language: Marathi
Author: Swami Tejomayananda
Binding: Paperback
Tags:
  • Self Development, Self Help,Motivation

Description of product

मननियंत्रणाची समस्या पर्वताइतकी जुनी आहे. मन त्याच्या युक्त्या खेळताना कधीच दमत नाही, पण त्याला नियंत्रित केल्या विना शांतीचा मार्गच नाही. केवळ हयामुळेच आपण अशा लोकांकडे दृष्टी लावतो जे मनाच्या शक्तिशाली अंमलातून वर येण्यात यशस्वी झाले आहेत. हे योग्यच म्हटले आहे, "जो दुसऱ्यांना जिंकतो तो शक्तिशाली आहे, पण जो स्वतःवर विजय मिळवतो जो अजेय असतो".

"मनः शोधनम" ही स्वामी तेजोमयानंदांची मूळ रचना आहे. स्वमीजींनी त्यांच्या ह्या रचनेवर केलेल्या टीकेत मन ह्या विषयावर त्याचे प्रकार, शुद्ध करण्याचे मार्ग हाताळले आहेत.

User reviews

  0/5