प्रमुख १० उपनिषदांपैकी हे उपनिषद् सर्वात संक्षिप्त आणि ज्याच्यावर जास्तीत जास्त भाष्य लिहिली गेली आहेत असे आहे.
श्री गौडपाद यांनी लिहिलेल्या करिकांच्या अभ्यासाशिवाय या उपनिषदाचा अभ्यास पूर्ण होत नही. जाग्रत - स्वप्न - सुषुप्ती - तुरीय, या आत्म्याच्या चार पादांचे या उपनिषदात सविस्तार वर्णन केलेले आहे. त्यापैकी तुरीय पादाचे वर्णन सविस्तार व पूर्णपणे निषेधाच्या भाषेत केलेले आहे.
M1001VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|