श्री आद्य शंकराचार्यांची प्रस्तुत " षट्पदी स्तोत्रम " ही मुळातच प्रासादिक आहे आणि त्यात परम पूज्य स्वामी पुरुषोत्तमानन्दजींचे सुलभ मराठीतून मार्मिक विवेचन म्हणजे फक्त एक उत्तम योगच नव्हे तर साधकांसाठी ईश्वरकृपेचा चांगलाच योगायोग आहे.
सिद्धांची जी सहज स्थिति ती साधकांची साधना, म्हणून ज्ञानी असूनही आचार्यांची " अविनय " दूर करण्यासाठी ही प्रार्थना, मुमुक्ष-जिज्ञासु साधकांसाठी उद्बोधक व प्रेरक आहे. त्या दृष्टीने आचार्यांचा हा " लहान " ग्रन्थ साधनेच्या दृष्टीने " महान " आहे.
अधिकाधिक साधकांना साधनेसाठी व सिद्धांना भक्तिपूर्ण अंतःकरणाने आत्मानुसंधानात रममाण होण्यासाठी हा ग्रन्थ उपयुक्त आहे.
S1011VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|