mumbai 400606 mumbai IN
Chinmaya Vani
mumbai mumbai, IN
+912228034980 https://eshop.chinmayamission.com/s/5d76112ff04e0a38c1aea158/ms.settings/5256837ccc4abf1d39000001/5dfcbe7b071dac2b322db8ab-480x480.png" [email protected]
611f5c89cd53752f2da107b6 Shrimad Bhagavad Gita - (मराठी) - Chapter 3 https://eshop.chinmayamission.com/s/5d76112ff04e0a38c1aea158/611f5b9acd53752f2da0dc20/geeta-chapter-3-front.png

कर्म योग

जिज्ञासू साधकाच्या मनामध्ये तीव्र जिज्ञासा, तळमळ, व्याकुळता, ज्ञानग्रहणाची अभिलाषा असेल तरच ज्ञानप्राप्ति होते. लुकलुकणाऱ्या सामान्य इच्छेने कहीही होत नाही. Casual desire असेल तर वर्षानुवर्षे शास्त्र श्रवण केले तरीही ते फलदायी ठरणार नाही. हा दोष शास्त्राचा, गुरुंचा अथवा ज्ञानाचा नाही. आपल्याच अन्तरंगातील हा दोष आहे. ज्ञानप्राप्तिची तीव्र जिज्ञासा निर्माण झालेली नाही.

Burning Desire निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्ञाना व्यतिरिक्त इतर गोष्टी गौण, तुच्छ झाल्या पाहिजेत. ज्ञानाचे महत्व, ज्ञानाची किंमत समजली पाहिजे.

G1004
in stock INR 130
Chinmaya Prakashan
1 1

Shrimad Bhagavad Gita - (मराठी) - Chapter 3

SKU: G1004
₹130
Publisher: Chinmaya Prakashan
Language: Marathi
Author: Swami Chinmayananda
Binding: Paperback
Category: Geeta
No of pages: 86
SHARE PRODUCT

Description of product

कर्म योग

जिज्ञासू साधकाच्या मनामध्ये तीव्र जिज्ञासा, तळमळ, व्याकुळता, ज्ञानग्रहणाची अभिलाषा असेल तरच ज्ञानप्राप्ति होते. लुकलुकणाऱ्या सामान्य इच्छेने कहीही होत नाही. Casual desire असेल तर वर्षानुवर्षे शास्त्र श्रवण केले तरीही ते फलदायी ठरणार नाही. हा दोष शास्त्राचा, गुरुंचा अथवा ज्ञानाचा नाही. आपल्याच अन्तरंगातील हा दोष आहे. ज्ञानप्राप्तिची तीव्र जिज्ञासा निर्माण झालेली नाही.

Burning Desire निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्ञाना व्यतिरिक्त इतर गोष्टी गौण, तुच्छ झाल्या पाहिजेत. ज्ञानाचे महत्व, ज्ञानाची किंमत समजली पाहिजे.

User reviews

  0/5