Sandeepany Sadhanalaya, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072 Mumbai IN
Chinmaya Vani
Sandeepany Sadhanalaya, Saki Vihar Road, Powai, Mumbai Mumbai, IN
+912228034980 //cdn.storehippo.com/s/5d76112ff04e0a38c1aea158/ms.settings/5256837ccc4abf1d39000001/webp/5dfcbe7b071dac2b322db8ab-480x480.png" vani@chinmayamission.com
5f75d1f7df3c87aea45da5d5 Vivekchoodamani - (मराठी) - भाग १ आणि २ //cdn.storehippo.com/s/5d76112ff04e0a38c1aea158/5f75d06d43db9aaea29d31a7/webp/vivekchoodamani-1080-x1080-png.png

विवेकचूडामणि हे उपनिषदे व भगवदगीता यांचे नवनीत आहे. ते शिष्याला पुनर्शिक्षित करते व जीवनाची दृष्टी पुरवते. आदि शंकराचार्यांनी वेदान्त विषयाचे सखोल विवेचन करताना यात ध्येय व मार्ग या दोहोंचे सविस्तर वर्णन केले आहे. 

विवेकचूडामणिचा सखोल अभ्यास केला असता आध्यात्मिक जीवन जगतना व स्व-विकसन करताना अन्य कशाचाही आधार लागत नही.

PACK12
out of stock INR 515
Chinmaya Prakashan
1 5
Vivekchoodamani - (मराठी) - भाग १ आणि २

Vivekchoodamani - (मराठी) - भाग १ आणि २

SKU: PACK12
₹515
Sold Out
Publisher: Chinmaya Prakashan
Language: Marathi
Author: Swami Chinmayananda
Binding: Paperback
Tags:
  • Vedanta, Spirituality, Self-Realisation

Description of product

विवेकचूडामणि हे उपनिषदे व भगवदगीता यांचे नवनीत आहे. ते शिष्याला पुनर्शिक्षित करते व जीवनाची दृष्टी पुरवते. आदि शंकराचार्यांनी वेदान्त विषयाचे सखोल विवेचन करताना यात ध्येय व मार्ग या दोहोंचे सविस्तर वर्णन केले आहे. 

विवेकचूडामणिचा सखोल अभ्यास केला असता आध्यात्मिक जीवन जगतना व स्व-विकसन करताना अन्य कशाचाही आधार लागत नही.

User reviews

  0/5

1 Review

userimage
संग्रही असावा असा ग्रंथ.
Aamod Risbud
Aug 30, 2021 2:30:43 PM