गोस्वामी तुलसीदासकृत 'श्रीरामचरित मानस' हा सम्पूर्ण ग्रन्थ साधकांसाठी अभ्यासनीय आहे. तो साधकांना सतत मार्गदर्शन करीत असतो व ध्येयाचे स्मरण देत असतो.
ह्या ग्रंथात अनेक लहान लहान प्रसंग प्रस्तुत केले आहेत जे ज्ञानाची व भक्तीची महान तत्वे दर्शवितात. त्यापैकी ह्या पुस्तकात विचारात घेतलेला हा विभीषण गीतेचा प्रसंग आहे.
श्री रामचंद्र प्रभूंनी निःसीम भक्त विभीषणाला धर्माचे मर्म येथे वर्णन केलेले आहे. हा धर्मोपदेश केवळ विभीषणासाठी नहीं तर सर्वांनाच उपयोगी आहे.
V1006VARIANT | SELLER | PRICE | QUANTITY |
---|