Swami Chinmayananda
Dhyan ani Jeevan (मराठी) is backordered and will ship as soon as it is back in stock.
Couldn't load pickup availability
Make a bulk order enquiry
Product Description
Inspiring Right Living
Rooted in Wisdom
An Offering of Love
Product of Bharat
Product Description
व्यवहारिक जगात बाह्यतः कार्यरत असणारे आपले हे जीवन आपल्याच अंतरंग शक्तीने संचालित होत असते. जो पर्यन्त आपण अन्तरमनावर विजय मिळवित नही तोपर्यंत संघर्षात्मक जीवन नितांत सुखी किव्हा दुःखरहित करू शकत नही.
या पुस्तकाद्वारे, स्वामी चिन्मयानन्द, आपले अंतर्जगत पूर्ण संयमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आपल्याच विचारमाध्यमातूनच आपणास पुढे नेतात. प्रथम ध्यानामागचे तर्काधिष्टित स्वरुप ते दाखवितात आणि त्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ध्यान-चिंतनाची तांत्रिक बाजू स्पष्ट करतात.
जेव्हा आपण दैनिक ध्यान-प्रक्रियेत अभ्यस्त होतो तेव्हा जीवनातील अलौकिक परिवर्तनाची व मनाच्या अपूर्व शांततेची आपणास जाणीव होते.
[ Meditation and Life ]








